Breaking News :

मौसम विभाग का पूर्वानुमान,18 से करवट लेगा अंबर

हमारी सरकार मजबूत, खुद संशय में कांग्रेस : बिंदल

आदर्श आचार संहिता लागू होने के बाद 7.85 करोड़ रुपये की जब्ती

16 दिन बाद उत्तराखंड के त्यूणी के पास मिली लापता जागर सिंह की Deadbody

कांग्रेस को हार का डर, नहीं कर रहे निर्दलियों इस्तीफे मंजूर : हंस राज

राज्यपाल ने डॉ. किरण चड्ढा द्वारा लिखित ‘डलहौजी थू्र माई आइज’ पुस्तक का विमोचन किया

सिरमौर जिला में स्वीप गतिविधियां पकड़ने लगी हैं जोर

प्रदेश में निष्पक्ष एवं शांतिपूर्ण निवार्चन के लिए तैयारियां पूर्ण: प्रबोध सक्सेना

डिजिटल प्रौद्योगिकी एवं गवर्नेंस ने किया ओएनडीसी पर क्षमता निर्माण कार्यशाला का आयोजन

इंदू वर्मा ने दल बल के साथ ज्वाइन की भाजपा, बिंदल ने पहनाया पटका

June 18, 2025

संरक्षण राज्‍यमंत्र्यांची पुण्यातल्या लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला भेट |

News portals-सबकी खबर (दिल्ली)

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद येसू नाईक यांनी 5 नोव्हेंबर 2019 रोजी पुण्यातल्या लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला भेट दिली. 11 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाअंतर्गत येत असून, या विभागातील कार्य तयारीचा त्यांनी आढावा घेतला. या विभागाकडे 1 हजार 240 कि.मी. लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमा 7 हजार 516 कि.मी. लांबीच्या सागर किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी नाईक यांचे स्वागत केले|

देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी दक्षिण विभागाचे समर्पण आणि व्यावसायिक दृष्टीकोनाचे संरक्षण यांची राज्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. विविध दुर्घटना आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी दक्षिण विभाग नागरी प्रशासनासाठी असलेला सकारात्मक प्रतिसाद आणि सहाय्याबद्दल संरक्षण राज्यमंत्र्यांनी अभिनंदनही केले.

Read Previous

जिला स्तरीय बाल विज्ञान में सर्वे रिपोर्ट व स्किट में संगड़ाह स्कूल का उत्कृष्ट प्रदर्शन ।

Read Next

यमुना नदी में 17 वर्षीय युवक की डूबने से मौत ।

error: Content is protected !!